राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 159

0

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत कोरोनाचे नवे 5 रुग्ण आढळ्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्येही 1 नवा कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 159 झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:42 AM 28-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here