ब्रेकिंग : उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर, 6 ऑगस्ट रोजी मतदान

0

मुंबई : संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरु होत आहे. अशावेळी राष्ट्रपतीपदाची निवडणुकही 18 जुलैला होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 21 जुलैला लागणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर लगेच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकही जाहीर झालीय.

6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे, तशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलीय.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:39 PM 29-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here