क्वारंटाईन लोकं बाहेर फिरताना दिसले, तर त्यांना सरळ जेलमध्ये टाका, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. डोंबिवलीत कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर आमदार पाटील यांनी ही मागणी केली आहे. हे दोघेही परदेशातून आलेले होते. मात्र परदेशातून आल्यानंतर 14 दिवस घरी न बसता ते बाहेर फिरले. कोरोना समाजात मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. यानंतर परदेशातून आलेले असे क्वारंटाईन लोक बाहेर फिरताना दिसले तर त्यांना सरळ जेलमध्ये टाका, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:00 AM 28-Mar-20
