देशांतर्गत विमानसेवाही येत्या 14 एप्रिलपर्यंत बंदच राहणार – केंद्र सरकार

0

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशभर जो लॉकडाऊन जाहीर झाला आहे त्यामुळे संपूर्ण देशातील अंतर्गत विमानसेवा येत्या 14 एप्रिलपर्यंत बंदच राहील, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या आधी ही विमानसेवा 31 मार्चपर्यंत बंद राहील, असे घोषित करण्यात आले होते; पण विमान वाहतूक महासंचालनालयाने त्या बंदीची मुदत वाढवण्यात येत असल्याचे कळवले आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक या आधीच 15 एप्रिलपर्यंत बंद राहील, असे जाहीर करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:22 AM 28-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here