शिंदे-फडणवीस सरकार 6 महिन्यात कोसळेल, मध्यवर्ती निवडणूकीला तयार राहा : शरद पवार

0

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचची महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले असून नेत्यांनी तयार राहवे, अशा सूचनाही दिल्याचे समजते.

राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीसंदर्भात ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावरही, चर्चा झाली आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होण्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार होतील, असं भाकीत त्यांनी वर्तवल्याची माहिती आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 04-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here