लॉकडाऊनमुळे मुंबई-दिल्लीच्या प्रदुषणाला ही लागला ब्रेक

0

कोरोना विषाणूचा कहर सध्या अनेक देशांमध्ये सुरु आहे. भारतात देखील खबरदारीचा उपाय म्हणून २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान मोदींनी जाहीर केला आहे. लोकं आपल्या घरातच आहेत. अनेक रस्ते रिकामे आहेत. ऑफीस बंद असल्याने लोकं घरूनच काम करत आहेत. तर काही जण कर्फ्यूमुळे व्यवसाय बंद ठेवून घरातच थांबले आहेत. पण यामुळे दिल्लीतील वायू प्रदुषण देखील कमी झालं आहे. देशातील एकूण १०४ शहरांमधील वायु प्रदुषण कमी झालं आहे. प्रदुषणात जवळपास २५ टक्के घट पाहायला मिळाली. २२ मार्चला जनता कर्फ्यूपासून प्रदुषण कमी होण्यास मदत झाली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:33 PM 28-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here