शिवाजीनगर येथील वाहन खरेदी विक्रीच्या नवीन दालनाचा उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

0

रत्नागिरी : शहरातील शिवाजीनगर येथे वाहन खरेदी विक्रीच्या नवीन दालनाचे शुभारंभ श्री. रवींद्र उर्फ अण्णा सामंत आणि शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष श्री. प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नगरसेवक श्री. निमेश नायर, अझीम चिकटे, अभिजित दुडये, फैसल मुल्ला, मुदस्सर ठाकूर टीव्हीएस शो रूमचे मालक श्री. अमित पटेल आणि हितचिंतक उपस्थित होते.

यावेळी या दालनाचे मालक श्री. दाऊद मुजावर यांनी सांगितले की आमच्याकडे सर्व प्रकारची टू व्हीलर आणि फोर व्हिलर वाहनांची खरेदी आणि विक्री होईल तरी रत्नागिरी करानी एकदा आवर्जून भेट द्यावी.

पत्ता:- बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस समोर महागावकर कंम्पाउंड शिवाजीनगर रत्नागिरी.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 05-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here