कोकण रेल्वेची करंट बुकिंग तिकीट सेवा सुरू

0

रत्नागिरी : कोरोना पश्चात रेल्वे सेवा पूर्ववत झाली तरी कोकण रेल्वे मार्गावर अनेक गाड्यांचे करंट बुकिंग होत नव्हते. केवळ ठरावीक गाड्यांचेच करंट बुकिंग करता येत होते.

आता दि. १ जुलैपासून कोकण रेल्वे मार्गावर करंट बुकिंग सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:00 PM 05-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here