राज्यात कोरोनाचे १६७ रुग्ण

0

महाराष्ट्रात आज नवीन 14 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 167 झाली आहे. मुंबईत आज 12 तर पुणे व नागपूरमध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्ण सापडला. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसअखेर कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 153 होती. त्यात सकाळी सहा तर दुपारी 8 नव्या रुग्णांची भर पडली. मुंबईतील कोरोनीबाधितांचा आकडा 12 ने वाढून 63 झाला आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:53 PM 28-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here