Breaking: एसटी बस अडकली खड्ड्यात; सुदैवाने विद्यार्थी प्रवासी सुखरूप

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून रत्नागिरी तालुक्यातील हातीस आडकरवाडी येथे एसटी गटारात अडकली. हातीस आडकरवाडी येथे रस्त्याच्या अर्धवट कामाचा मोठा फटका एसटी बसला. या रस्त्यावर पाणी आल्याने बस चालकाला याचा अंदाज न आल्याने ही बस खड्ड्यात अडकली.

दरम्यान शाळेचे विद्यार्थी व प्रवासी सुरक्षित असून रत्नागिरी एसटी डेपोला माहिती देण्यात आली आहे. सध्या ही एसटी बस काढण्याचे काम सुरु आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:31 PM 05-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here