आंजणारी येथे दगड, माती रस्त्यावर

0

लांजा : सोमवारी सकाळपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने लांजा तालुक्यातील काही भागात पाणीच पाणी झाले. दुपारी सुमारे २ वाजता लांजा तालुक्यातील आंजणारी येथे मुंबई-गोवा महामार्गावर खडी, दगडमिश्रित चिखल मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने काहीकाळ वाहतूक थांबवावी लागली.

त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. काही तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 06-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here