राजापुरात मनसेकडून डॉक्टरांचा सत्कार

0

राजापूर : डॉक्टर्स डे निमित्त मनसेच्या वतीने राजापूर तालुक्यातील डॉक्टर्स यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या अभिनव उपक्रमामुळे डॉक्टर देखील आनंदी होते. त्यांनी मनसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या.

या स्तुत्य उपक्रमावेळी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदलकर, राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, राजापूर शहर अध्यक्ष अजीम जैतापकर, मनविसे तालुकाध्यक्ष अक्षय डबरे, उपाध्यक्ष संजय जड्यार, पुरुषोत्तम खांबल, राजाराम गुरव, मंगेश नारकर, विभागध्यक्ष-ज्ञानेश्वर गोंडाळ, उपविभाग अध्यक्ष नितीन पाटणकर, संदेश मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here