ताज्या अपडेट नुसार खेड भरणे पूल येथे जगबुडीचे पाणी धोका पातळीच्या वर

0

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. आज सकाळी ११ वाजताच्या स्थिती नुसार खेड जगबुडी नदीचे पाणी भरणे पूल येथे धोका पातळीच्या वर गेले आहे.

तर राजापूर तालुक्यातील कोदवली नदीचे पाणी राजापूर पूल येथे इशारा पातळीच्या वर आल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 07-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here