जिल्ह्यातील त्या १९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय येथील ९, कळंबणी येथील ७ आणि संगमेश्वर येथील ३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच्या सर्व १९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या १९ जणांना संशयित म्हणून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यासर्वांचे स्वॉब पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रविवार दि. २९ मार्चच्या सायंकाळी यासर्व १९ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात सध्या होम क्वॉरंटाईनची संख्या ७३५ आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:44 AM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here