‘आयटीआय’मध्ये प्रवेशासाठी आवाहन

0

रत्नागिरी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी या संस्थेत शैक्षणिक सत्र ऑगस्ट २०२२ साठी विविध व्यवसायाच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १७ जून २०२२ पासून सुरू झाली आहे.

प्रवेश प्रक्रियेची माहिती http://admission.dvet.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी, नाचणे रोड, ता. जि. रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here