Breaking: शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात

0

मुंबई : शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईमधील फ्रि वे वर सात गाड्यांची धडक झाली आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 11-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here