अशा देशद्रोह्यांवर दिसताच क्षणी गोळ्या घाला – मनसे

0

देशभर संचारबंदी लागू असताना कोरोनाच्या लढ्यात सिंहाचा वाटा बजावणाऱ्या डॉक्टरांवर आणि पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. यावर भारतीयांची मान शरमेने खाली झुकत आहे. ‘माफ करा आम्हाला, पोलीस व डॉक्टरांनो आमचा आत्मा मेला आहे’, असं लातूर जिल्हा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी म्हटलं आहे. देशद्रोही व घटनेची पायमल्ली करणाऱ्या धर्मांध नराधमांना ‘दिसताच क्षणी गोळ्या घालण्या’च्या आदेशाखाली गोळ्या घालाव्यात अशी मागणी लातूर जिल्हा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:56 PM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here