संचारबंदी काळात मिळणाऱ्या पासचा गैरफायदा घेणारे देखील अनेकजण…

0

रत्नागिरी : नागरिकांना अत्यावश्यक सेवा सुविधा मिळाव्यात व त्यासाठी घराबाहेर पडता यावे यासाठी प्रशासनाने पास देण्याची प्रक्रिया सुरु केली. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून अत्यावश्यक सेवा सुविधांसाठी पास मिळण्यासाठी केलेल्या या सुविधेचा काहीजण गैरफायदा घेताना आढळू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवा घरपोच पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांची नावे मागवण्यात आली व काही पास देखील देण्यात आले. मात्र असे पास लावून संचारबंदी काळात अनावश्यक फिरताना अनेकजण आढळून येत आहेत. तसेच पोलीस दलाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ऑनलाईन पास प्रक्रियेत देखील काहींनी पास मिळवल्याची माहिती समोर येत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:05 PM 30/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here