श्री सुखाई देवस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रकमेची मदत

0

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील श्री सुखाई देवस्थानतर्फे आज एक लाख रकमेचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष कमलाकर शेम्बेकर यांनी हा चेक चिपळूणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:05 PM 31-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here