राजापूरमध्ये तब्बल १५ हजारच्या आसपास चाकरमानी दाखल

0

राजापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉगडाऊन सुरु आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर अक्षरश: दाणादाण उडविली असून, मुंबई पुण्यासारख्या शहरात रहाणाऱ्या चाकरमानी मंडळींनी आपापले गाव गाठले आहे. अजूनही अनेकजण गावी परतत आहेत. राजापूर तालुक्यात सुमारे १५ हजारच्या आसपास नागरिक दाखल झाले आहेत. परिणामी, तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. दरम्यान, या बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना बाहेर न पडण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:48 AM 31-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here