मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सहाय्य करणाऱ्या सर्वांचे आभार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना विरूध्द लढण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी अनेक कंपन्या, संस्था, सेलिब्रेटी पुढे येत आहेत. गेल्या दोन दिवसांत १२ कोटी ५० लाख रुपये या खात्यात जमा झाले असून या सर्वांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनापासून आभार मानले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:26 AM 31-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here