गाड्यांच्या परवान्याबाबत मुदतवाढ

0

देशावर कोरोनाचे संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांच्‍या दृष्‍टीकोनातून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गाड्यांच्या परवान्याबाबत मुदत वाढ दिल्याने अनेक वाहकधारकांना या निर्णयाने दिलासा मिळणार आहे. ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट, परमीट तसेच ड्रायव्हिंग लायसेन्स यांची मुदत 31 मार्चपर्यंत वैध आहे. त्यांना 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:40 PM 31-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here