सुषमा स्वराज यांची प्रकृती चिंताजनक

0

नवी दिल्ली : देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तातडीने एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here