सिंधुदुर्ग दौऱ्यावर पालकमंत्री ना. उदय सामंत…

0

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणारे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दौऱ्यावरिल मार्गात हातीवले ता. राजापूर येथील चेक पोस्ट वर थांबून, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा यांच्या कामाची पाहणी करून, उपस्थतीत कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आणि त्यांचे मनोधैर्य वाढविले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:03 AM 01-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here