चिंताजनक! महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता आकडा

0

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा आज पहाटे वाढ झाली आहे. मुंबईतून 16 तर पुण्यातून कोरोनाचे 2 नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे, राज्यात एकूण कोरोना रुग्णांची 320 वर पोहोचली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:15 AM 01-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here