फेरीवाले व भाजीवाल्यांनी कोणतेही शुल्क देऊ नये : प्रदीप साळवी, नगराध्यक्ष

0

रत्नागिरी : रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांकडून व फेरीवाल्यांकडून नगरपालिका कर शुल्क वसूल करण्याचा मक्ता दिनांक 31 मार्च 2020 रोजी संपल्याने कुणीही भाजी विक्रेत्याने व फेरीवाल्याने असे शुल्क देऊ नये, असे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी कळविले आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:19 AM 01-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here