देशात 25 वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू

0

लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोनाव्हायरसमुळे पहिला मृत्यू झाला आहे, तोदेखील 25 वर्षीय तरुणाचा. आतापर्यंत कोरोनाव्हायरसमुळे वृद्ध व्यक्तींचा मृत्यू होत होता. मात्र आता हा व्हायरस आता तरुणांचाही जीव घेत असल्याचं दिसत नाही. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेला देशातील हा सर्वात तरुण रुग्ण असावा. गोरखपूरच्या बीआरडी रुग्णालयात या तरुणावर उपचार सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here