रत्नागिरी जिल्ह्यातील तीनजण मरकज मध्ये सहभागी

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील तीनजण दिल्लीतील ‘मरकज’मध्ये सहभागी झाले होते अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. यापैकी एकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर दुसऱ्यावर मुंबई येथे व तिसऱ्या व्यक्तीवर आग्रा येथे उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रत्नागिरीतील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
02:25 PM 02/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here