जनसेवा ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी प्रकाश दळवी यांची फेरनिवड

0

रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेची नवी कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी प्रकाश दळवी यांची फेरनिवड झाली.

नवीन कार्यकारी मंडळ असे : राहुल कुळकर्णी (कार्याध्यक्ष), ओंकार मुळ्ये (कार्यवाह), सदस्य- नारायण नानिवडेकर, डॉ. शरद प्रभुदेसाई, दत्तात्रय पुरोहित, सुमित्रा बोडस, भाग्यश्री पटवर्धन, वैशाली कशेळकर, शैलजा लिमये, अमोल पालये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here