दिल्लीतील मरकजसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको – मुख्यमंत्री

0

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यात त्यांनी दिल्लीतील मरकजसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको असे संगितले आहे. दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, प्रसंगी मी स्वत: त्यांच्या आयोजकांशी बोलेल पण कोरोनाचे संकट जाऊस्तोवर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:20 AM 02-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here