वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी मोबाईलची नोंदणी अनिवार्य

0

रत्नागिरी : केंद्र सरकारने १९८८ मध्ये तयार झालेल्या मोटार वाहन अधिनियम या कायद्यात नुकतेच आमूलाग्र बदल केले आहेत. त्यनुसार, आता वाहनांच्या मालकांना रजिस्ट्रेशनच्या कोणत्याही सेवांसाठी मोबाईलची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि राज्य महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या रजिस्ट्रेशन संबंधित कोणत्याही सेवांसाठी मोबाईल क्रमांक द्यावा लागणार असल्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांच्या नंबरसाठी मोबाईल क्रमांकही देणे अनिवार्य आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:29 AM 02-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here