अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांना विमा संरक्षण

0

रत्नागिरी : जगभर दहशत पसरविणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत ग्रामीण भागात जनजागृतीचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून एक हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच २५ लाख रुपयांच्या विमा संरक्षणही या कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. याचा फायदा जिल्हयात ४ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here