शहरातील BJPचे प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक श्री. समीर तिवरेकर यांजकडून गरजूंना अन्नधान्याचे वितरण

0

रत्नागिरी : शहरातील भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक १० चे लोकप्रिय नगरसेवक श्री. समीर तिवरेकर यांनी कोरोना विषाणुमुळे जनतेवर आलेल्या संकटातून धीर देण्यासाठी ढवळे वाडी, कळंबटे वाडी, खालची आळी येथे १२० कुटुंबियाना अन्नधान्य वाटप केले. परिसरातील नागरिकानी श्री. समीर तिवरेकर यांना धन्यवाद देवुन आशीर्वाद दिले. याप्रसंगी नगरसेवक श्री. समीर तिवरेकर, नगरसेविका सौ. सुप्रीयाताई रसाळ, भाजपा युवामोर्चा माजी अध्यक्ष श्री. मंदार मयेकर, शहर सरचिटणीस श्री.बाबू सुर्वे, श्री.संदीप रसाळ, श्री.प्रसाद फडके, श्री. रामजीभाई भानुशाली, श्री. शिवाजी आंग्रे, आदी उपस्थित होते.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:18 PM 02-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here