‘जे आज घरात थांबणार नाहीत, ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील’ : अजित पवार

0

कोरोनाबाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय. ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन्’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्’ हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत. ‘कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:37 PM 02-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here