रॅपिड टेस्टिंगसाठी मान्यता : आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

कोरोनाबाधितांची तपासणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून आता आपल्याला रॅपिड टेस्टिंगसाठी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. या टेस्टिंगच्या माध्यमातून 5 मिनिटाच्या आत कोरोना तपासणीचा रिझल्ट कळू शकणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:09 PM 02-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here