पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी ९ वाजता व्हिडीओच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:00 PM 02-Apr-20
