सोशल मिडीयाच्या माध्यमातून गैरसमज पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई

0

रत्नागिरी शहर व परिसर हद्दीत कोणतीही खातरजमा न करता बातम्या/पोस्ट समाजमाध्यमातून (Social Media) व्हायरल होत आहेत. यासंबंधी पोलीस चौकशी चालू असून विनाकारण गैरसमज पसरविणाऱ्या तसेच समाजात भीती निर्माण होईल अशा बातम्या/पोस्ट शेअर करणारे व्यक्ती यांचे विरोधात प्रचलित कायदयानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:34 PM 02/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here