”आधी टाळी-थाळी आणि आता दीपावली” : काँग्रेस

0

प्रथमत: टाळी आणि थाळ्या वाजवायला सांगितल्यानंतर आता मेणबत्ती, दिवा किंवा मोबाईलची टॉर्च लाईट जाळायल्या सांगणाऱ्या पंतप्रधान मोदींवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विट करून मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोनाने बेरोजगार झालेल्या कामगारांना काहीतरी दिलासा देणारा निर्णय पंतप्रधान घोषित करतील. पण ‘थाळी टाळी आणि दीपावली’ शिवाय त्यांच्याकडे काहीच नाही, अशा शेलक्या शब्दात अतुल लोंढे यांनी मोदींवर टीका केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:32 AM 03-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here