भारताने कोरोनाविरूद्ध लस शोधून काढली आहे. एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे राहणार तसंच कोणताही गरीब उपाशी झोपणार नाही, असं भाषण पंतप्रधान मोदींकडून अपेक्षित होतं. मात्र त्यांनी या संकटाचा इव्हेंट करायचा ठरवलं आहे. कोरोना सारखं महाभयानक संकट आलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही त्याचा उत्सव किंवा इव्हेंट कसा बनवता, देशाला तुम्ही काय मुर्ख समजलात काय? अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर खरपूस शब्दात टीका केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:08 AM 03-Apr-20
