येत्या रविवारी ९ वाजता दिवे लावा या पंतप्रधानांच्या आवाहनावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशा कठीण प्रसंगी भारताच्या पंतप्रधानांकडून ठोस मार्गदर्शनाची आवश्यकता होती मात्र त्या ठिकाणी मेणबत्ती पेटवा हे सांगणे पंतप्रधानांना शोभा देत नाही अशी परखड प्रतिक्रिया खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:37 AM 03/Apr/2020
