जीवनावश्यक वस्तू व सेवा मिळणाऱ्या ठिकाणी होणार जंतुनाशक फवारणी : नगराध्यक्ष

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील खासगी दवाखाने, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, किराणा दुकाने, भाजी दुकाने आदी परिसरात जीवनावश्यक वस्तू व सेवांसाठी नागरिक येतात, त्यामुळे अशा ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:19 PM 03-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here