‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांचे अनुदान – उपमुख्यमंत्री

0

राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ही माहिती दिली.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:52 PM 03-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here