वैद्यकीय वस्तू व उपकरणांवरील GST माफ करावा; अजित पवारांची केंद्राकडे मागणी

0

कोरोना संसर्ग प्रतिबंध आणि उपचारांसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय वस्तू आणि उपकरणांना वस्तू व सेवाकरातून (जीएसटी) सूट देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून लेखी मागणी केली. त्यांनी सूट देण्याची मागणी केलेल्या वस्तूंमध्ये ‘3 प्लाय मास्क’, ‘एन 95 मास्क’, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्‌स्‌’, ‘टेस्टींग किट्‌स्‌’, ‘व्हेंटिलेटर्स’ आणि इतर वैद्यकीय वस्तूंना समावेश आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:06 PM 03-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here