मुंबई : ‘मंत्रीपद आमचा हक्क; तो आम्ही मिळवणारच’, असं म्हणत बच्चू कडूंची गर्जना केली आहे.
अपक्ष शिवाय राहू शकत नाही कारण मोठी संख्या यामध्ये आहे त्याचा विचार व्हावा हा विषय आम्ही कसा आहे आता शिंदे साहेबांनी केंद्राने आम्हाला शब्द दिला येणारा जेव्हा विस्तार होईल त्यांनी सर्व सांगितलं तर हा आमचा शब्द आहे सध्या काही गोष्टी प्रत्येकाला सांभाळावं लागतं आणि ते आम्ही पण सांभाळलं पाहिजे ते एकत्र जेव्हा बसलो आपण तेव्हा काही मागं घेणे काही या गोष्टी राजकारणात केल्याशिवाय राजकारण मजबूत होत नाही आम्हाला माहित आहे त्यांना त्यांच्या शब्दाला आम्ही पुन्हा ठाम राहतोय मुख्यमंत्री यांनी अपक्षांना जो शब्द दिला आहे ते त्या शब्दावर ठाम राहतील, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलेला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 09-Aug-22
