➡ आज रत्नागिरी राजिवडा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यावर आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा प्रचंड वेगाने कामाला लागली आहे. राजिवडा पासूनचा तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात येणार आहे. शिवाय या भागातील रहिवाशांच्या तपासणीला सुरुवात झाली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
06:14 PM 03/Apr/2020