राजिवडा येथील रुग्णासोबत प्रवास केलेल्यांची तपासणी होणार

0

रत्नागिरी : आज रत्नागिरी राजिवडा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. या रुग्णाने कोचीवली एक्स्प्रेस मधून १७ मार्च रोजी मुंबई ते रत्नागिरी दरम्यान प्रवास केला होता. या प्रवाशासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांपैकी चिपळूण येथे १० जण, रत्नागिरी येथे १७ जण तर सिंधुदुर्ग येथे २० जण उतरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव या सर्वांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दिल्ली, मुंबई, रत्नागिरी दरम्यान हे बाधित कुठे थांबले होते याची देखील चौकशी होणार आहे

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
06:20 PM 03/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here