Breaking: शिवसेनेला दिलासा, पुरावे सादर करण्यासाठी निवडणुक आयोगाची 4 आठवड्यांची मुदत

0

➡️ मुंबई : शिवसेना पक्षाच्या अनुशंगाने पुरावे सादर करण्यासाठी दिली चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. शिवसेनेने सोमवारी निवडणूक आयोगाकडे मुदत वाढवून देण्यासंदर्भात अर्ज केला होता.

HTML tutorial

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची मागणी मान्य केली आहे. चार आठवड्यात शेवटच्या दिवशी शिवसेना सगळे पुरावे निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे काल शिंदे गटानं वकिलांमार्फत पुरावे सादर केले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:07 PM 09-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here