पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आपण जर दिवे लावणार असाल तर त्याअगोदर आपण अल्कोहोल मिश्रीत हँड सॅनिटायझर वापरू नका. जर आपण वापराल तर ज्यावेळी आपण दिवे पेटवाल त्यावेळी अल्कोहोल पेट घेण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुमचा हातही पेट घेऊ शकतो. म्हणून अल्कोहोल मिश्रीत हँड सॅनिटायझर दिवे लावण्याच्या अगोदर वापरू नका, असा सल्ला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:43 AM 04-Apr-20
