अशा विकृत लोकांना फोडून काढलं पाहिजे : राज ठाकरे

0

राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, उद्योग बंद राहतील, मंदी येईल, हे सगळं तुमच्या एका चुकीने होईल. या दिवसामध्ये जर कोणी काळाबाजार करत असेल त्यांना फोडून काढला पाहिजे, कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करण्याऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, आक्षेपार्ह वागणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे, असा इशारा राज यांनी दिला.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here