पंतप्रधानांनी ‘दिवे’ लावण्याचा कार्यक्रम मागे घ्यावा : हसन मुश्रीफ

0

कोरोनाबाबत ज्यांचं कौतुक करायच आहे त्यांचं कौतुक हत्तीवरून मिरवणूक काढून करूया पण रविवारी मेणबत्त्या किंवा दिवे लावण्याची गडबड कशासाठी केली जातेय असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. कोरोनाबाबत आजही जनजागृती महत्त्वाची आहे यापूर्वीही थाली वाजवण्याचा कार्यक्रम करण्यात आला त्याला ही गडबड झाली त्यामुळे पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा, असही मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here